मतदारसंघातील आषाढी वारीसाठी पायी आलेल्या दिंडी मधिल वारकऱ्यांना भेट घेत त्यांनी आत्मियतेने विचारपूस केली यावेळी दानवे यांनी सुभाष वाघ यांच्या छोट्याश्या हॉटेल ला भेट दिली तर चहाच तयार केला आणि वारकरी भाविकांना वाटला.<br /><br />#Pandharpur #BJP #EknathShinde #raosahebdanve #Maharashtra #DevendraFadnavis #HWNews <br />